Jump to content

रे रोड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:१७, ५ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रे रोड हा मुंबई शहरातील एक रस्ता आहे. तसेच हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एका स्थानकाचे नावदेखील आहे. या स्थानकाचा स्थानकसंकेत RRD आहे.

साचा:Location map


साचा:मुंबई