नेरळ नॅरो गेज रेल्वे स्थानक
Appearance
नेरळ जंक्शन नॅरो गेज हे रायगड जिल्ह्याच्या नेरळ गावामधील एक अरुंदमापी रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मार्गावर स्थित आहे. माथेरान ह्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या माथेरान डोंगरी रेल्वे ह्या अरुंदमापी लोहमार्गाची सुरुवात येथे होते.