Jump to content

कुर्डुवाडी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग कुर्डुवाडी जंक्शन हे सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डुवाडी गावामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या कुर्डुवाडीमध्ये मिरज-लातूर हा मार्ग मिळतो. अनेक दशके नॅरोगेज राहिलेल्या मिरज-लातूर् मार्गाचे २००८ साली संपूर्ण ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. ह्यामुळे कुर्डुवाडी स्थानकामध्ये थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ झाली.

रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]