कोटा रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक कोटा जंक्शन हे राजस्थानच्या कोटा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कोटा राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- मुंबई राजधानी एक्सप्रेस
- ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस
- मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस
- कोटा−हजरत निजामुद्दीन जनशताब्दी एक्सप्रेस