Jump to content

कालका रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक कालका रेल्वे स्थानक हे हरियाणाच्या कालका शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या कालका−सिमला रेल्वेची सुरुवात येथूनच होते. कालकाद्वारे सिमला शहर व हिमाचल प्रदेश राज्य उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले गेले आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]