Jump to content

चारबतिया वायुसेना तळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार हे भारताच्या ओडिशा राज्यातील कटक येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे.

हा विमानतळ २,००० एकर क्षेत्रात पसरलेला असून येथे भारतीय वायुसेनेची सहा लॉकहीड सी-१३०जे सुपर हर्क्युलस विमाने तळ ठोकून असतील.[][][]

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारतातील विमानतळ