Jump to content

श्री सत्य साई विमानतळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:Infobox Airport श्री सत्य साई विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पुट्टपार्थी येथे असलेला विमानतळ आहे. भारतीय आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या नावावरून या विमानतळास हे नाव देण्यात आले. वाणिज्यिक विमानसेवेपेक्षा खासगी विमानांसाठी उपयूक्त असलेले हे छोटे विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा नाही.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतातील विमानतळ