Jump to content

जकात कर

मराठीपिडिया कडून
2405:204:9785:b674:69aa:7ed7:137e:5a47 (चर्चा)द्वारा १६:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार हा एक अप्रत्यक्ष कर असून स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या भौगोलिक क्षेत्रात प्रवेशित व विकल्या जाणाऱ्या वस्तूवर हा कर आकारते.या कारच्या माध्यमातूनच स्थानिक स्वराज्य संस्था आपली विकासकामे पूर्ण करीत असते.सध्या हा कर आकारला जात नसून त्याची भरपाई राज्य शासन देते.या कराऐवजी एल.बी.टी.हा कर आकारला जातो.