इंदिराबाई खाडिलकर
Appearance
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक
पूर्वायुष्य[संपादन | स्रोत संपादित करा]
इंदिराबाई खाडिलकर (? - नोव्हेंबर १, १९९२) ह्या मराठी गायिका होत्या. पं. केशवबुवा मटंगे यांच्याकडे त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले.
गाजलेली गीते[संपादन | स्रोत संपादित करा]
- जो या नगराभूषण खरा
- नयने लाजवीत