Jump to content

शिवरामबुवा दिवेकर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:५४, २६ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शिवरामबुवा दिवेकर ( - २६ सप्टेंबर १९८८) हे भारतीय शास्त्रीय गायक होते. त्यांना हिंदगंधर्व या उपाधीने संबोधण्यात येत असे.

यांचा मुलगा हिंदराज दिवेकर हा रुद्रवीणा आणि सतारवादक आहे.

साचा:विस्तार