राग जोग
Appearance
राग जोग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
रागाची रचना [संपादन | स्रोत संपादित करा]
या रागात 'रे' व 'ध' वर्ज्य असून दोन्ही गचा उपयोग केला जातो. आरोहात शुद्ध ग तर अवरोहात दोन्ही ग वापरले जातात.
रागाची वेळ [संपादन | स्रोत संपादित करा]
हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जातो.
जोग रागातील काही गीते[संपादन | स्रोत संपादित करा]
उनपे युं प्यार आने लगा है (गझल - गुलाम अली)
जीर्ण पाचोळा पडे तो उदास (भावगीत, कवि - कुसुमाग्रज; गायिका - लता मंगेशकर; संगीतकार - वसंत प्रभू)
त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग ( कवि - आत्माराम सावंत; गायिका - माणिक वर्मा; संगीत -दशरथ पुजारी)
नैन द्वार से मनमें (चित्रपट - सावन; संगीत - हंसराज बेहेल; गायक-गायिका - मुकेश, लता मंगेशकर)
सासुरास चालली लाडकी शकुंतला ( चित्रपट -सुवासिनी, गीत - ग. दि. माडगुळकर; गायक व संगीत - सुधीर फडके) साचा:विस्तार