Jump to content

राग भैरव

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:०१, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भैरव हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

भैरव रागावर आधारलेली काही चित्रपट गीते[संपादन | स्रोत संपादित करा]

  • जागो मोहन प्यारे (चित्रपट - जागते रहो; संगीत - सलिल चौधरी; गायिका - लता मंगेशकर)
  • मोहे भूल गए सॉंवरिया (चित्रपट - बैजू बावरा; संगीत - नौशाद अली; गायिका - लता मंगेशकर
  • सुन री पवन, पवन पुरवैया (चित्रपट – अनुराग; संगीत - सचिनदेव वर्मन; गायिका- लता मंगेशकर))

साचा:विस्तार

साचा:हिंदुस्तानी संगीत