Jump to content

नागनाथ जाधव

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:०६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वै. नागनाथबुवा जाधव ( १९५१; निधन : ३ एप्रिल, २०१४) हे एक वारकरी कीर्तनकार होते. पुण्याच्या निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात ते दैनंदिन प्रवचन करीत असत. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत ज्ञानदीप प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले त्यांचे ’घरच्या घरी परमार्थ’ हे पुस्तक अतिशय गाजले.

वैकुंठवासी नागनाथबुवा जाधव यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • घरच्या घरी परमार्थ
  • पायीवारी पंढरीची
  • वारकरी दैनंदिनी