Jump to content

ए.डी. भोसले

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कॉम्रेड ए.डी. भोसले ऊर्फ अप्पासाहेब भोसले (? - नोव्हेंबर १९, इ.स. २००२) हे मराठी कामगार चळवळीचे पुढारी, लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) संस्थापक अध्यक्ष होते.