Jump to content

पारलिंगी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शासकीय अभिकरणपारलिंगी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद (NCTP) हे भारत सरकारचे एक वैधानिक मंडळ, पारलिंगी, मध्यलिंगी व्यक्ती आणि विविध लिंग ओळख / अभिव्यक्ती आणि लैंगिक वैशिष्ट्ये ओळख लोकांसंबंधित साधारणपणे सर्व धोरणांबाबतीत सरकारला सल्ला देण्याचे काम करते. या परिषदेची स्थापना२०२० मध्ये पारलिंगी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, २०१९ च्या तरतुदीखाली करण्यात आली. [] []

ऑक्टोबर २०२० पर्यंत या परिषदेचे नेतृत्व सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत करीत होते. ही परिषद उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम and ईशान्य क्षेत्रातील पारलिंगी समुदायाचे चार प्रतिनिधी आणि मध्यलिंगी समुदायाच्या एका प्रतिनिधी ने बनली आहे. याव्यतिरिक्त, विविध सरकारी मंत्रालयांचे सह-सचिव-स्तराचे अनेक पदाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे पाच तज्ञ सदस्य या परिषदेत काम करतात..[]

सदस्यांची नावे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • प्रादेशिक प्रतिनिधी
  1. लक्ष्मी नारायण त्रिपाठी
  2. गोपी शंकर मदुराई
  3. झैनब पी रिफाई
  4. श्यामचंद कोकचितबॉम्ब
  5. मीरा परीदा
  • तज्ञ सदस्य

1 रेश्मा प्रसाद 2. आर्यन पाशा 3. विहान पितांबर 4. सी गणेशदश

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

 साचा:संदर्भयादी