Jump to content

एम. वीरप्पा मोईली

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट व्यक्ती मुडबिद्री वीरप्पा मोईली ( जानेवारी १२, इ.स. १९४०) हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रिय मंत्रीमंडळात कायदामंत्री आहेत. ते ऑक्टोबर इ.स. १९९२ ते डिसेंबर इ.स. १९९४ या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.

ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यातील चिकबल्लपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून झाले.