Jump to content

सदानंद गौडा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:२२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी देवरागुंडा वेंकप्पा सदानंद गौडा (कन्नड: ದೇವರಗುಂಡ ವೆಂಕಪ್ಪ ಸದಾನಂದ ಗೌಡ; १८ मार्च १९५३) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कायदा व न्यायमंत्री आहेत. ह्यापुर्वी २०११ ते २०१२ दरम्यान कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले गौडा कर्नाटकामधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानले जातात.