हंसराज भारद्वाज
Appearance
साचा:माहितीचौकट पदाधिकारी हंसराज भारद्वाज ( १७ मे १९३७) हे भारत देशाच्या कर्नाटक राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. जून २००९ पासून ह्या पदावर असलेल्या भारद्वाज ह्यांनी २०१२ ते २०१३ दरम्यान केरळच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार सांभाळला.
१९८२ ते २००९ सालांदरम्यान राज्यसभा सदस्य राहिलेले भारद्वाज २००४ ते २००९ दरम्यान केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते.