Jump to content

रमाकांत खलप

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:३३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रमाकांत खलप ( ५ ऑगस्ट, इ.स. १९४६) हे गोव्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. खलर हे ११ व्या लोकसभेचे सदस्य होते. ते गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. तसेच ते भारताचे कायदामंत्री सुद्धा राहिलेले आहेत.[][]

साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी