Jump to content

पालघाटचा किल्ला

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:१८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पालघाटचा किल्ला तथा पलक्कड किल्ला किंवा टिपूचा किल्ला हा केरळच्या पालघाट जिल्ह्यातील किल्ला आहे.

येथे प्राचीन तटबंदी असून सध्याचा किल्ला १७६६मध्ये बांधला गेल्याचे समजले जाते.

साचा:विस्तार-किल्ला

साचा:केरळ मधील किल्ले