Jump to content

बेळगावचा किल्ला

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट किल्ला बेळगावचा किल्ला हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरात आहे.कित्तुरची राणी चेन्नम्मा हिच्या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. किल्ल्याच्या तटबंदीच्या काठाने खोल खंदक आहे. तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. सध्या किल्ला परिसरात लष्कराची व शासनाची विविध कार्यालये आहेत. तसेच पुरातन कमल बस्ती व मंदिरे आहेत. रामकृष्ण मिशनचा भव्य असा मठ अलीकडेच उभा राहिला आहे.


साचा:कर्नाटकातील किल्ले