Jump to content

दबंग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट दबंग हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक उत्तर प्रदेशमधील चुलबुल पांडे नावाच्या एका काल्पनिक पोलीस अधिकाऱ्यावर आधारित आहे. दबंगचे चित्रीकरण महाराष्ट्रातील वाईसंयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले.

१० सप्टेंबर २०१० रोजी ईद-उल-फित्रच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दबंगने पहिल्याच आठवड्यात साचा:रुपया ८०.८७ कोटींची मिळकत केली. एकूण साचा:रुपया २२५ कोटी कमावणारा दबंग हा बॉलिवूडमधील आजवरचा पाचवा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. २०१२ मध्ये दबंगचा दुसरा भाग दबंग २ काढण्यात आला ज्याला देखील प्रचंड यश मिळाले.

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

सलमान खान - चुलबुल पांडे

सोनाक्षी सिन्हा - रजो

अरबाज़ खान - मखंचंद "मक्खी" पांडे

विनोद खन्ना - प्रजापति पांडे

डिम्पल कपाडिया - नैनी देवी

सोनू सूद - छेदी सिंग

महेश मांजरेकर - हरिया

ओम पुरी - कस्तूरीलाल विश्कर्मा

अनुपम खेर - दयाल बाबु

माहि गिल - निर्मला

टीनू आनंद - मास्टरजी

मुरली शर्मा - एसीपी मलिक

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]