Jump to content

धोबीघाट (चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट धोबीघाट (हिंदी: धोबी घाट ; रोमन लिपी: Dhobi Ghat ;) हा इ.स. २०१० साली पडद्यांवर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. किरण राव हिच्या दिग्दर्शनातल्या पदार्पणाच्या या चित्रपटात आमिर खानप्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]