Jump to content

अमय खुरासिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:३२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अमय खुरासिया ( १८ मे १९७२, मध्य प्रदेश) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेटपटू आहे. १९९९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड झालेला खुरासिया ह्या स्पर्धेमध्ये केवळ एकच सामना खेळला.

२००७ साली त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकविले