Jump to content

देबाशिष मोहंती

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

देबाशिष मोहंती (२० जुलै, इ.स. १९७६:भुबनेश्वर, ओडिशा - ) हा भारताकडून १९९७ ते २००१ दरम्यान दोन कसोटी आणि ४५ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत खेळलेला खेळाडू आहे.साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू