Jump to content

मोहम्मद शमी

मराठीपिडिया कडून
106.77.21.104 (चर्चा)द्वारा २०:२६, ९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती मोहम्मद शमी अहमद (९ मार्च, इ.स. १९९० - ) साचा:Cr कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. शमी पश्चिम बंगाल राज्या तर्फे रणजी करंडक सामने खेळतो. सध्या तो भारतीय प्रिमियर लीग मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघातर्फे खेळतो. साचा:भारतीय संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक