Jump to content

स्टुअर्ट बिन्नी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

स्टुअर्ट टेरेन्स रॉजर बिन्नी (कन्नड:ಸ್ಟುವರ್ಟ್ ಟೆರೆನ್ಸ್ ರೋಜರ್ ಬಿನಿ; ३ जून, १९८४ - ) हा साचा:Crकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

याचे वडील रॉजर बिन्नी हे सुद्धा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:भारतीय संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक