Jump to content

सोमेश्वर अभयारण्य

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

सोमेश्वर अभयारण्य हे सह्याद्री पर्वतरांगात पश्चिम घाट परिसरात आहे. कर्नाटक राज्यातील उडुपीशिमोगा जिल्ह्यांत याची सीमा आहे. जवळचे शहर उडुपी जिल्ह्यातील हेब्री हे आहे.१९७४ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ३१४.२५ चौ.किमी. आहे. जास्त पावसाचे ठिकाण अगुंबे हे येथून जवळ आहे.


साचा:भारतातील अभयारण्ये