Jump to content

गुजरात टायटन्स

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket club गुजरात टायटन्स हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत अहमदाबाद शहराचे (किंवा गुजरात राज्याचे) प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या असून संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा हे आहेत.

या संघाची स्थापना २०२१ साली झाली. २०२२ इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापासून या संघाने आयपीएलमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.