Jump to content

संदीप तोमर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट खेळाडू संदीप तोमर (इ.स. १९९२ - )हा भारताचा कुस्तीपटू आहे. त्याने २०१३ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तसेच २०१६ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिक साठी त्याची फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटामध्ये भारताकडून निवड झाली.

साचा:विस्तार