Jump to content

येडशी अभयारण्य

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

येडशी रामलिंगघाट अभयारण्य हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. स्थापना 1997 साली झाली आहे क्षेत्रफळ - 22.38 चौ.किमी. या अभयारण्यात लांडगा हरीण माकडे मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच तेथे एक प्राचीन राम मंदिर आहे. मंदिरा पासून थोड्या अंतरावर एक धबधबा आहे. या धबधब्याखाली एक गुफा आहे. त्या गुफेची अशी अख्याईका आहे की, जेव्हा रावणाने शीतेला घेऊन लंकेला चालला होता तेव्हा तो तिथे मुक्कामाला थांबला होता. तिथे एक आंघोळीची नानी आहे. त्या नानी मध्य सीतेने अंघोळ केली होती. तिथे रावणाची आणि गरुडाची लढाई झाली होती. तेव्हा रावणाने त्या गरुडाचे पंख कापले आणि त्याला ठार मारले होते. तिथे त्या गरुडाची समाधी आहे. साचा:विस्तार