Jump to content

राहुल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट धार्मिक जीवनचरित्रसाचा:विस्तार

राहुल हा सिद्धार्थ (गौतम बुद्ध) व यशोधरा यांचा एकमेव पुत्र होय. त्याचा उल्लेख सुरुवातीपासुन अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये आहे. त्याच्या संदर्भातील लेखन गौतम बुद्धाचे जीवन आणि त्याच्या इतर कुटुंबियांच्या जीवनाविषयी माहिती देते. पाली परंपरांनुसार, राहुल हा गौतम बुद्धाच्या सन्यास घेण्याच्या दिवशी जन्माला आला होता. बालवयातच बुद्धांनी त्यांना आपल्या संघात सहभागी करून घेतले व पुढे ते एक स्थवीर भिक्खू बनले.साचा:संदर्भ हवा

साचा:गौतम बुद्ध साचा:बौद्ध विषयसूची