Jump to content

चरी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चरी हे रायगड जिल्हयातील व अलिबाग तालुक्यातील गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला होता.