Jump to content

जैमिनी कडू

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:२१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट व्यक्ती

प्रा. जैमिनी कडू ( १९५० – मृत्यू: १७ मार्च २०१८) हे मराठी लेखक, व्याख्याते, प्राध्यापक तथा विचारवंत पत्रकार व साहित्यिक होते. ते जळगाव येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २००९ दरम्यान भरलेल्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी