Jump to content

आंबेडकर टाईम्स

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

आंबेडकर टाइम्‍स हे एक संकेतस्‍थळ असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून सुरू करण्‍यात आले आहे. याचे संपादक प्रेम चुंबर आहेत. हे संकेतस्‍थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांना समर्पित आहे.[] येथून आंबेडकरांसंबधी बातम्या प्रसारीत केल्या जातात.[]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर