Jump to content

रमाई (चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट रमाई हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वीणा जामकर आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.[][][]

निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.[][]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • वीणा जामकर — रमाबाई आंबेडकर
  • सागर तळाशिकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • अरुण नलावडे
  • स्वनिल राजशेखर
  • प्रफुल्ल सामंत
  • प्रकाश धोतरे

संबंधित व्यक्ती[संपादन | स्रोत संपादित करा]

  • दिग्दर्शक : बाळ बरगाले
  • निर्माते : प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, व चंद्रकांत खरात
  • कथा लेखक/ संवादलेखन: डॉ. अरुण मिरजकर
  • गीतकार : प्रा. भिमराव धुळबुळू, प्रा. गोपाळ कबनुरकर
  • संगीतकार : मधु-कृष्णा, अप्रल रोमन
  • गायक : आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे, विजय सरतापे

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर