डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर
Appearance
डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर हे १९६४ साली स्थापन झालेले नागपूरमधील सर्वात जुन्या सामान्य पदवी महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयात विज्ञान, कला आणि वाणिज्य क्षेत्रातील भिन्न अभ्यासक्रम आहेत. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[१][२]
विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
विज्ञान (Science)[संपादन | स्रोत संपादित करा]
- Physics
- Chemistry
- Mathematics
- Statistics
- Biochemistry
- Biotechnology
- Botany
- Zoology
- Computer Science
कला व वाणिज्य (Arts and Commerce)[संपादन | स्रोत संपादित करा]
- Marathi
- English
- History
- Political Science
- Economics
- Sanskrit
- Sociology
- Psychology
- Philosophy
- Management
- Commerce
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची