Jump to content

अनत्ता

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:०७, २८ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अनत्ता (पाली) किंवा अनात्मन (संस्कृत) हा बौद्ध धर्मातील एक सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त सांगतो की, जीवंत प्राण्यांमध्ये अविनाशी, शाश्वत आत्मा नसतो.[] साचा:बौद्ध धर्म

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. Anatta Buddhism साचा:Webarchive, Encyclopædia Britannica (2013)