Jump to content

भंते

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
भारतीय बौद्ध विहारातील किशोर भिक्खु

भंते (Pali; Nepali; साचा:Lang-my, साचा:IPA-my, संस्कृत: वंदे आणि वंदनीय[])हा बौद्ध धर्मात भिक्खुंसाठी वापरला जाणारा आदरार्थी छोटा शब्द आहे. भंतेचा अर्थ आदरणीय साहेब असा आहे.[] पाली शब्द "भन्ते" हा लैंगिक तटस्थ शब्द आहे, "भिक्खु" किंवा भिक्खुनी" नसलेला. [वंदे मातरम्] या गाण्यात 'संस्कृत' शब्द 'वंदे' या शब्दाच्या बरोबरीने आहे.वंदे या शब्दाचा अर्थ एखाद्याला विनयशीलतेने 'नमन' करण्याचे आदरयुक्त कृत्य होय. नेपाळी भाषेत बौद्ध धर्मगुरू समुहासाठी भंतेहा आदरयुक्त शब्द वापरतात.[] पाली भाषेतील शब्द भंते देखील म्यानमार किंवा थायलंडमध्ये अजहान, फर किंवा ,लुआंग पोर, अशिन या विशिष्ट बौद्ध भिक्षूंना उद्देशून संबोधण्यासाठी वापरले जाऊ शकते.

काही प्रसिद्ध भंते काही प्रसिद्ध भंते

  • भिक्खु चिंतीता
  • भंते के. श्री धम्मानंद
  • भंते श्रावस्ती धम्मिका
  • भंते धर्मवरा
  • भंते हेनिपोल गुणरत्न ("भंते जी.")
  • भंते धम्मलोक महस्थवीर]]
  • भंते कुमार कश्यप महस्थवीर
  • भंते प्रज्ञानंद महस्थवीर
  • भंते सटाग्यू सेयावव
  • भंते विमलरमस्सी

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

  1. The Circle of Bliss: Buddhist Meditational Art by John C. Huntington, Dina Bangdel. Serindia Publications: 2003 ISBN 1932476016 Page 29
  2. साचा:संदर्भ पुस्तक
  3. The Circle of Bliss: Buddhist Meditational Art by John C. Huntington, Dina Bangdel. Serindia Publications: 2003 ISBN 1932476016 Page 29