Jump to content

फाहियान

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट संत फाहियान हा इसवी सनाच्या पाचव्या शतकातील एक चिनी बौद्ध भिक्खू होता. त्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तत्कालीन भारताचे म्हणजेच सध्याच्या भारत, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इ. देशांचे भ्रमण केले होते. तो सम्राट चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात भारतात आला होता. फाहियान सुमारे १४-१५ वर्षे भारतात भ्रमण करत होता. फाहियान याने गांधार, कनौज, कपिलवस्तू, तक्षशिला, पेशावर, श्रावस्ती, पाटलीपुत्र, मथुरा, वैशाली, कुशीनगर इ. नगरांना भेटी दिल्या होत्या. साचा:विस्तार