Jump to content

सरित धनरात

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
चित्र:Field Marshal Sarit Dhanarajata.jpg
सरित धनरात

फील्ड मार्शल सरित धनरात (थाई: สฤษดิ์ ธนะรัชต์ ; रोमन लिपी: Sarit Thanarat ;) (जून १६, इ.स. १९०८ - डिसेंबर ८, इ.स. १९६३) हा इ.स. १९५७ ते मृत्युपर्यंत थायलंडाचा हुकुमशहा व पंतप्रधान होता.

धनराताने इ.स. १९५७ साली लष्करी उठाव केला व स्वतःला पंतप्रधान घोषित केले. इ.स. १९५८मध्ये लष्करी कायदा लागू करून विरोध मोडून काढला. त्याचबरोबर त्याने थायलंडाच्या राजाला महत्त्वाचे स्थान दिले व अनेक विकासकामांना सुरुवात केली.

साचा:थायलंडाचे पंतप्रधान