Jump to content

प्रशांत मोरे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

प्रशांत मोरे हे मराठी कवी आहेत. हे आंबेडकरी विचारवंत समजले जातात.साचा:संदर्भ हवा

मोरे यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून आईच्या कवितांचं संपादित पुस्तकही प्रकाशित केलं आहे. तसंच या पुस्तकाचा दुसरा भागही लवकरच प्रकाशित होणार आहे.