Jump to content

झी मराठी दिशा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

झी मराठी दिशा हे झी उद्योग समूहातर्फे आणि झी मराठतर्फे सुरू करण्यात आलेले एक आठवडापत्र होते. याचा पहिला अंक दि. ५ डिसेंबर, २०१७ रोजी मुंबईमध्ये प्रकाशित झाला. परंतु, कमी मागणी असल्याकारणाने ५ ऑक्टोबर, २०१९ रोजी हे आठवडापत्र बंद करण्यात आले.