Jump to content

कुलुआ डोंगर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भारतात जैन धर्माच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक कुलुआ डोंगर हे घनदाट जंगलात आहे. गया येथून या ठिकाणी जाता येते. या डोंगरावर दहावे तीर्थंकर शीतलनाथजी यांनी तप करून केवलज्ञान प्राप्त केले होते.