Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
हुजूर साहिब नांदेड - मराठीपिडिया Jump to content

हुजूर साहिब नांदेड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब या नावने पण ओळखला जातो. येथे शीख धर्मियांचे १०वे गुरू श्री गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी आहे. गुरूद्वाऱ्याची सध्याची इमारत महाराजा रणजीत सिंग यांनी इ.स. १८३० मधे बांधली. हे शीखांच्या पाच तक्तांपैकी एक आहे. हा गुरुद्वारा श्री गुरू गोविंद सिंघ यांच्या समाधीवर बांधलेला आहे . गुरूद्वाऱ्याच्या आतल्या रूमला अंगीथा साहिब असे म्हटले जाते. या गुरूद्वाऱ्याचे बांधकाम इ सन १८३२ ते १८३७ मध्ये झाले आहे.