Jump to content

चौदा वाचा दोष

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मनुष्याच्या वाणी/वाचेत खालील प्रकारचे दोष मानले गेले आहेत.-

  1. पद्यांतील प्रयोग गद्यात व गद्यांतील प्रयोग पद्यात करणे
  2. नाददोष
  3. क्रमदोष
  4. पददोष
  5. वाक्यदोष
  6. शक्तिदोष
  7. सामर्थ्यदोष
  8. गुणदोष
  9. प्रसाददोष
  10. माधुर्य व ओजदोष
  11. अर्थदोष
  12. उपदेशदोष
  13. क्रियादोष
  14. अकांक्षादोष

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ग साहित्य