Jump to content

श्री

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Wikify

साचा:हा लेख श्री हे लक्ष्मीचे एक नाव आहे. श्री म्हणजे समृद्धी, शक्ती. ईतर अनेक देवांचा आदरपूर्व उल्लेख श्री असा करतात, विषेशतः गजाननाचा. शुभ पत्रांची सुरुवात "।।श्री।।"नी करतात.भारतीय भाषांमध्ये श्री लिहिण्याचे विविध प्रकार.

  • ஸ்ரீ - तमिळ
  • श्री - देवनागरी (संस्कृत,मराठी,हिंदी,नेपाळी,भोजपूरी)
  • শ্রী - बंगाली
  • શ્રી - गुजराती
  • ਸ਼੍ਰੀ - पंजाबी
  • శ్రీ - तेलुगू
  • ಶ್ರೀ - कन्नड
  • ശ്രീ - मल्याळम