Jump to content

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इंग्लिश: Railtel Corporation of India) ही भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी मुख्यत्वे दूरसंचार सेवांसाठी स्थापन केलेली कंपनी आहे. २००० साली स्थापन करण्यात आलेल्या रेलटेलचे उद्दिष्ट रेल्वेला अधिक कार्यक्षम व अद्ययावत बनवण्यासाठी देशभर इंटरनेट, दूरसंचार व मल्टिमीडियाच्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे हे आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय तर गुरगाव, मुंबई, हैदराबादकलकत्ता येथे क्षेत्रीय कार्यालये असलेली रेलटेल ही भारतामधील मिनिरत्न-१ कंपन्यांपकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय रेल्वे