Jump to content

पक्ष (कालमापन)

मराठीपिडिया कडून
103.87.28.107 (चर्चा)द्वारा १२:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चांद्र मासाच्या पंधरा-पंधरा तिथ्यांचे जे दोन विभाग आहेत, त्यांना 'पक्ष' म्हणतात.

शुक्लपक्ष[संपादन | स्रोत संपादित करा]

मासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष होय.

कृष्णपक्ष[संपादन | स्रोत संपादित करा]

पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष होय.