Jump to content

शुक्ल पक्ष

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार शुक्ल प्रतिपदेपासुन ते पौर्णिमेपर्यंतचा काळ हा शुक्ल पक्ष आहे.यात १५ तिथी येतात.या पक्षात चंद्राचा आकार दिवसेंदिवस मोठ-मोठा होत जातो.या काळात दर रात्री तो जास्त वेळ आकाशात दिसुन येतो. पौर्णिमेला तर पूर्ण चंद्र आकाशात राहतो. शुक्ल पक्ष म्हणजे चांद्रमासाचा अर्धा भाग.

साचा:विस्तार